अजिंक्य’कॉफी टेबल पुस्तिकेचे प्रकाशन

0
354

माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर  यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहीलेले तरुण विजय यांनी सम्पादित केलेले ‘अजिंक्य’ (INVINCIBLE) या कॉफी टेबल पुस्तिकेचे प्रकाशन संरक्षणमंत्री श्री राजनाथ सिंह व केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा संरक्षण राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.