Home बिझनेस खबर

बिझनेस खबर

गोवा खबर:भारतीय टपाल सेवा, गोवा विभागातर्फे उभारण्यात आलेल्या ‘टपाल भवन’ या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल एच. सी. अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. ईडीसी कॉम्लेक्स, पाटो येथे हे भवन असून म्हापसा तसेच पणजी येथून चालणारे...
गोवा खबर:‘आयएनएस हंसा’ या नौदलाच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष आणि रनवे नियंत्रक यांच्या प्रसंगावधानामुळे आज गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला. स्पाईसजेट विमानकंपनीच्या SG 3568 या विमानाचे लँडींगवेळी नोज लँडींग गिअर तैनात करण्यात आला नव्हता. रनवे कंट्रोलर रमेश तिग्गा आणि...
गोवा खबर: कला व संस्कृती संचालनालयाने उदयपूर येथील पश्चिम विभागिय सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने १० ते १९ जानेवारी २०२० पर्यंत कला अकादमी प्रकल्पातील दर्या संगम येथे राष्ट्रीय लोकेत्सव २०२० चे आयोजन केले आहे. या  उत्सवात भारतातील विविध राज्यातील मिळून सुमारे...
गोवा खबर :पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाल्याने बाजारात उपलब्ध कांद्याचे दर 160 रुपये किलो पर्यंत पोचले असताना फलोत्पादन महामंडळाने नाशिक येथून कांदा खरेदी करून तो 90 रुपये दराने विक्रीस ठेवल्यामुळे गेले काही दिवस कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे त्रस्त झालेल्या लोकांना...
  मीरामार येथील मॅरीयट रिसॉर्ट अँड स्‍पा येथे १३ आणि १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत प्रदर्शन भारतातील महिला डिझायनर एकत्र येणार १३ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० ते १.३० आणि ४.३० ते ५.३० वाजता नयनतारा यांच्‍याशी...
दुसरी जागतिक उद्यम गुंतवणूक परिषद गोव्यात संपन्न  गोवा खबर:जागतिक गुंतवणूकदारांसाठी ‘स्टार्ट अप इंडिया ग्लोबल व्हेंचर कॅपिटल समिट’ ही फार महत्वाची आहे. त्यानिमित्ताने गुंतवणूकदारांना नियामक आणि धोरणकर्ते यांच्याशी संवाद साधायला मिळतो. परस्परांचे विचार, नावीन्यपूर्ण कल्पना आणि उद्योजकता यांची देवाणघेवाण होते, असे...
  मोटरसायकलिंग, संगीत आणि मेट्सच्या अॅक्‍शनने भरलेल्‍या तीन दिवसांचा गोव्यात समारोप गोवा खबर:रायडर मॅनिया या जगभरातील रॉयल एनफिल्डचे रायडर्स आणि उत्साहींचे ११वे वार्षिक स्नेहसंमेलन २२ नोव्हेंबर २०१९ रोजी गोव्यात सुरू झाले आणि ते २४ नोव्हेंबर २०१९ रोजी संपले. या तीन दिवसांमध्ये...
 गोवा खबर: गोव्याबाहेरून येणाऱ्या सहकारी संस्थांवर आता लक्ष ठेवण्यास सुरवात झालेली असून गोव्याबाहेरील सहकारी संस्थांवर गोव्यात येऊन गंडा घालण्याच्या प्रकाराला आता आळा बसेल असे मत मुख्यमंत्री डाँ प्रमोद सावंत यांनी साखळीत बोलताना व्यक्त केले.       दिनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित...
गोवा खबर: साईप्रकाश रायकर आणि भावना रायकर यांच्या पाटो प्लाझा येथील मम्माज कॉर्नर या नव्या डायनिंग रुमचे आज उदघाटन झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते झाले. यावेळी मम्माज कार्नरचे मालक साईप्रकाश रायकर आणि भावना रायकर व इतर निमंत्रित उपस्थित...
गोवा खबर:गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधणी केलेल्या ‘सजग’ या गस्तीनौकेचे आज केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि श्रीमती विजया नाईक यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले. याप्रसंगी संरक्षण उत्पादन निर्मिती विभागाचे सचिव सुभाष चंद्र,...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

rolex replicas for sale

essay writing service essay essay writer