खाजगी संस्थांनी केलेले ज्ञानदानाचे कार्य सरकारसाठी कायमच सहाय्यक : श्रीपाद नाईक

     गोवा खबर:खेड्यांमध्ये शाळा चालविणे एक कठीण काम आहे, याची आपल्याला कल्पना असून अशा शाळांचे व्यवस्थापन, शिक्षक ते घेत असलेल्या  कष्टांसाठी अभिनंदनास पात्र आहेत. सरकारी...

सत्तरीत गव्यांची दहशत;हल्ल्यात तरुणीचा मृत्यू

गोवा खबर : गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या सत्तरी तालुक्यातील शेळमेळावली या गावात आज सकाळी एका 23 वर्षीय तरुणीचा गव्यारेड्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला....

राष्ट्रपती 7 आणि 8 जुलै रोजी गोवा दौऱ्यावर

    गोवा खबर:राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 आणि 8 जुलै रोजी गोवा दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्रपती म्हणून त्यांचा हा पहिलाच गोवा दौरा आहे. 7 जुलै रोजी राष्ट्रपती गोवा विद्यापीठाच्या 30 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला...

धुमाकुळ घालून पावसाची आता विश्रांती( सचित्र वृत्त )

गोवाखबर:काल रात्री पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गोव्यातील जन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.नदया,नाले तूडूंब भरून वाहत आहेत.दुपार नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने लोकांनी सुटकेचा...

खासदार निधीतून होंडा उच्च माध्यमिक शाळेत स्वातंत्र्य चळवळीवर आधारित संग्रहालय...

    गोवा खबर:कृष्णराव राणे - सरदेसाई मेमोरिअल फाउंडेशन, सालेली यांच्या होंडा उच्च माध्यमिक प्रशालेत केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्या खासदार निधी मधून...

राष्ट्रपतींच्या स्वागत सोहळय़ाची जय्यत तयारी

 गोवा खबर:राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या  स्वागत सोहळय़ाची तयारी पूर्ण झाली असून ते  7 जुलै रोजी सकाळी गोव्यात पोहोचणार आहेत. दाबोळी विमानतळावरून ते थेट शामाप्रसाद...

राज्यात उद्या परवाअतिवृष्टी

आपत्ती व्यवस्थापन सज्ज , वार्‍याची गती-लाटांची उंची वाढणार  गोवा खबर: गोव्यात उद्या आणि  परवा जु अतिवृष्टीचा  इशारा हवामानखात्याने दिला आहे. या काळात समुद्री भागात वार्‍याची...

जुगार अड्ड्यावर धाड टाकून कारवाई केलेल्या डीएसपी चौधरींचे शिवसेनेकडून अभिनंदन

गोवाखबर:उत्तर गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक चंदन चौधरी यांनी मोरजी येथील मटका अड्यावर टाकलेल्या धाडसी धाडीचे सगळ्या स्तरातील लोकांकडून स्वागत केले जात आहे. शिवसेना महिला आघाडी...

अल्तीन्हो सरकारी वसाहतीमध्ये नागरिकांनी झाडे दत्तक घेऊन केले वृक्षारोपण

गोवाखबर:आर्थिक विकास महामंडळाने आज महालक्ष्मी ट्रस्ट आणि पणजी महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने अल्तीन्हो येथील सरकारी वसाहतीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम राबवला. पर्यावरणाच्या रक्षणासाठी  झाड लावून त्याचे संगोपन करण्याच्या...

केपेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिवसेनेचे गोवा विद्यापीठाला साकडे

पणजी:केपे येथील सरकारी महाविद्यालयात अद्याप प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांची बाजू घेऊन शिवसेनेने आज गोवा विद्यापीठाच्या निबंधकांचे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील विद्यार्थी अजुन प्रतीक्षा...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

essay writing service essay essay writer