कृषिश्रमातून आरोग्य, समृद्धी व संपन्नता मिळते: केंद्रीय आयुष राज्यमंत्री

        गोवा खबर: आज श्रमाचे महत्व कमी झालेले दिसते आणि कृषि क्षेत्र श्रमावर आधारित आहे; या श्रमातूनच माणसाला आरोग्य, समृद्धी व संपन्नता मिळते, असे मत...

कळंगुट मध्ये उत्तर प्रदेशच्या 2 मोबाइल चोरांना अटक

 गोवा खबर:मोबाइल चोरीत गुंतलेल्या दोघांना आज कळंगुट पोलिसांनी अटक केली.24 नोव्हेंबर रोजी झालेल्या मोबाइल चोरीत या दोघांचा हात असल्याचे आढळून आले आहे. पोलिस निरीक्षक जीवबा...

मयेत वाहनाच्या धडकेने मादी बछडयाचा जागीच मृत्यू

पणजी:उत्तर गोव्यातील मये गावातील केळबाईवाडया जवळ काल रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेने 2 ते 3 महिन्याच्या मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. डोक्याला मार लागून रक्तस्त्राव...

१७ व्या  थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे  भव्य उद्घाटन

१४ ते २० डिसेंबर मध्ये सिटी लाईट सिनेमा येथे महोत्सवाचे आयोजन ...  गोवाखबर: १७ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव हा भारतातील एकमेव आशियाई चित्रपट महोत्सव आहे. शुक्रवार दिनांक १४ डिसेंबर ला सिटीलाईट सिनेमा मुंबईयेथे अनेक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये १७ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे भव्य उदघाटन झाले.  या उदघाटनाला प्रमुख पाहुण्या म्हणून मराठी चित्रपटअभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुळकर्णी, आशियाई चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष श्री. किरण शांताराम, आशियाई चित्रपट महोत्सवाचे डायरेक्टर श्री.सुधीर नांदगावकर, प्रभात चे सचिव  श्री संतोष पाठारे , दिग्दर्शक सुनील सुखथनकर आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी  इंडियाचे  उपाध्यक्ष श्री. प्रेमेंद्र मुझुमदार ही मंडळी उपस्थितहोती. मृणाल कुळकर्णी यांनी दीप प्रज्वलन करून महोत्सवाची सुरुवात केली.  'वेलकम होम' या मराठी चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. डॉ. सुमित्रा भावे आणि सुनील सुखथनकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यात...

विरोधकांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केली मांडवी पुलाची पाहणी

गोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असून गेल्या 11 महिन्यापासून प्रशासन ठप्प झाल्याचा आरोप करत एकिकडे काँग्रेस राज्यभरात जनआक्रोश आंदोलन करत असताना मुख्यमंत्री  कित्येक महिन्यांच्या...

बॉलीवुड अभिनेत्री झरीन खानच्या कारला धडकून युवक ठार

 गोवा खबर:उत्तर गोव्यातील नागोवा-हणजुणे येथे काल सायंकाळी बॉलीवुड अभिनेत्री झरीन खान हिच्या कारला धडकुन स्थानिक दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. हणजुणेचे पोलिस निरीक्षक चेतन पाटील यांनी...

मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी वाढदिनी महालक्ष्मी मंदिरात देवीला साकडे

गोवा खबर: मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे आजारपणामधून बरे होऊन पुन्हा पहिल्या प्रमाणे गोमंतकीयांच्या सेवेत रुजू व्हावे यासाठी त्यांच्या दोन्ही मुलांसह हितचिंतकांनी आज पणजी येथील...

मोदींच्या कृत्रिम फुग्यातील हवा जनतेने काढली:काँग्रेस

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृत्रिम फुग्यामधील हवा लोकांनी काढून घेतली, अशी तिखट प्रतिक्रिया तीन राज्यांमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश...

बेताळभाटी गँगरेपमधील ईश्वरची माहीती देणाऱ्यास पोलिस देणार बक्षीस

गोवा खबर:दक्षिण गोव्यातील बेताळभाटी येथील गँगरेप प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मध्यप्रदेश मध्ये खून, बलात्कार अशा अनेक गुन्ह्यात समावेश असलेल्या अट्टल गुन्हेगार ईश्वर मकवाना याने...

विदेशींकडून गोव्यात ड्रग्सची लागवड; हणजुणे पोलिसांकडून रशियन जोडप्यास अटक

गोवा खबर:गोव्यात पर्यटन आणि इतर कारणांसाठी येणारे विदेशी येथे येऊन ड्रग्सची लागवड आणि उत्पादन करु लागल्यामुळे असले अतिथी नको भव असे म्हणण्याची पाळी गोमंतकीयांवर...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ