कॅसिनोंचा विषय पणजी पोटनिवडणुकीत तापणार,काँग्रेसची प्रचारास सुरवात

कॅसिनोंचा विषय पणजी पोटनिवडणुकीत तापणार गोवा:पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कॅसिनोंचा विषय चांगलाच तापणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे.काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनी आपल्या प्रचाराची सुरवात...

पणजी,वाळपई पोटनिवडणुकीसाठी 11 अर्ज दाखल

पणजी आणि वाळपई मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 11 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पणजी मतदारसंघातून 6 तर वाळपई...

कळंगुट मधील सेक्स रॅकेट उध्वस्त

कळंगुट पोलिसांनी काल रात्री कारवाई करत सेक्स रॅकेट उध्वस्त केले. कळंगुट पोलिसांनी काल मिळालेल्या माहितीच्या आधारे धाड टाकून वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलेल्या मुंबईच्या दोन...

पर्रिकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढावी-चोडणकर

काँग्रेसचा साधा कार्यकर्ता म्हणून मी निवडणूक लढवत आहे.विरोधातील मनोहर पर्रिकर हे मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार असल्याने आमच्यातील लढत समान पातळीवर नाही.पर्रिकर यांच्यात हिम्मत असेल...

गांधीवरील हल्ल्याचा गोवा महिला काँग्रेसतर्फे निषेध

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर गुजरात मध्ये झालेल्या हल्ल्याचा गोवा महिला काँग्रेसने केला निषेध.महिला पदाधिकाऱ्यांनी गोळा केलेल्या बांगड्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप...

गोसुमंतर्फे शिरोडकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

गोवा सुरक्षा मंचतर्फे पक्षाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी पणजी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी भारतीय भाषा सुरक्षा मंचचे प्रमुख कार्यकर्ते आणि आरएसएसचे बंडखोर नेते...

कार झाडाला आदळून पुण्याचा पर्यटक कळंगुटमध्ये ठार

कळंगुट येथे आज पहाटे एक कार झाड़ाला आदळून झालेल्या अकार झाडाला आदळून पुण्याचा पर्यटक कळंगुटमध्ये ठारपघातात पुण्याचा एक पर्यटक ठार झाला तर एक पादचारी...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

rolex replicas for sale

essay writing service essay essay writer