Home गोवा खबर

गोवा खबर

चोर्ला घाटातील अपघातात 2 कार जळून खाक;42 हजारची रोकड भस्मसात

गोवा खबर: चोर्ला घाटात दोन कारची समोरासमोर जोरदार टक्कर होऊन दोन्ही कार पूर्णपणे जळून खाक झाल्या. अपघातात कारचालक सुखरूप बचावले आहेत. हा अपघात गुरुवारी...

साबांखा मंत्री ढवळीकरांवर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया

गोवाखबर:सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांना मुंबई मधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धि...

मद्यधुंद अवस्थेत समुद्रात पोहोण्याविरोधात कडक कायदे – पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर

पणजी– नशेच्या अवस्थेत  समुद्रात पोहोण्याच्या उद्देशाने उतरणाऱ्यांना आळा घालणार व त्यांच्याविरोधात कडक कारवाई करणारा कायदा अमलात आणण्याचा मुद्दा मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर यांच्यापुढे मांडणार असल्याचे पर्यटन मंत्री...

भाजप कोअर कमीटी बैठकीवर पार्सेकरांचा बहिष्कार

गोवा खबर:काँग्रेसचे आमदार असलेल्या दयानंद सोपटे यांना आपल्याला विश्वासात न घेता भाजप मध्ये घेऊन आपली राजकीय कारर्किद संकटात आल्याने नाराज असलेल्या माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत...

श्रीपाद नाईक यांच्या हस्ते थिवी रेल्वेस्थानकावर विकासकामांचा पायाभरणी सोहळा

 गोवा खबर:केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज थिवी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म निवाऱ्याचा पायाभरणी सोहळा पार पडला. खासदारनिधीतून या कामासाठी 90...

लोकशाही भाजपला निराश करते:राहुल गांधी

 गोवा खबर : माजी संरक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गोव्यात राफेल वरुन काँग्रेस आणि भाजप मध्ये सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या युद्धात काँग्रेस अध्य्क्ष राहुल...

गोव्यातील मासे खाण्यास सुरक्षित;एफडीएचे घुमजाव

गोवा खबर: मासे साठवून ठेवण्यासाठी वापरल्या जात असलेल्या प्रतिबंधीत फोर्मेलीन या रसायनाचे प्रमाण परवानगी असलेल्या मर्यादेत असल्याने गोव्यातील मासे खाण्यास सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण अन्न...

भारतीय पर्यटनातील सर्वोत्तम पाच राज्यांच्या यादीत गोव्याचा समावेश

पणजी: ही वर्षअखेर गोव्यासाठी आनंददायी आहे! वर्ल्ड ट्रॅव्हल आणि टुरिझम कौन्सिल-इंडिया इनिशिएटिव (डब्ल्यूटीटीसी-II)सह संलग्नितपणे पर्यटनासाठी करण्यात आलेल्या द्वैवार्षिक हॉटेलिवेट स्टेट रँकिंग सर्वेक्षणात, पर्यटनात पाच राज्यांच्या यादीत...

गोवा टुरिझमतर्फे किंग मोमो निवडण्यासाठी प्रवेशिका देण्याचे आवाहन

  पणजी : गोव्यातील लोक कार्निवल 2018ची आतुरतेने वाट पाहात आहेत, 10 फेब्रुवारीपासून या उत्सवाला जोमदार सुरुवात होत असून, 13 फेब्रुवारी 2018 पर्यंत उत्सव चालणार आहे. याच उत्साहाच्या...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ