युसेन बोल्टचा कारकिर्दीला अखेरचा सलाम

वेगाचा बादशाह  युसेन बोल्टला आपल्या कारकिर्दीतली अखेरची शर्यत जिंकता आलेली नाही. जमैकाच्या ४ बाय १०० मीटर शर्यतीच्या संघातून उसेन धावत होता. त्याच्या संघातल्या अन्य तीन जणांनी आपलं लॅप पू्र्ण केलं आणि बॅटन युसेनकडे दिलं....

शिखर धवनची परदेशात पाच विक्रमी शतके

सलामीवीर शिखर धवनने  श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शानदार शतकी खेळी साकारली. या शतकी खेळीसोबतच शिखर धवने विक्रमांना गवसणी घातली. धवनने पहिल्या डावात १७ चौकारांच्या मदतीने ११९ धावा केल्या. कसोटी कारकिर्दीतील शिखर धवनने आज आपले सहावे...

सहा चेंडूत सहा बळी; ल्यूक रॉबिन्सन नवा विश्वविक्रम

लंडनमधील एका १३ वर्षीय पोरानं आपल्या एका ओव्हरमध्ये  सहा चेंडूत सहा बळी घेतलेच, पण या सहाही फलंदाजांना त्रिफळाचित करून त्यानं सगळ्यांनाच चकित केलं. ल्यूक रॉबिन्सन असं या उगवत्या ताऱ्याचं नाव आहे. १३ वर्षांखालील खेळाडूंच्या स्पर्धेत...

सागरी प्रदक्षिणेसाठी ‘थुरिया’ होणार रवाना

सागरी प्रदक्षिणेसाठी दिवाडी   येथे बांधून तयार केलेल्या ‘थुरिया’ या नौकेचे सोमवारी नारोवा-दिवाडी बेटावरील एक्वेरीअस शिपयार्डमध्ये  जलावतरण करण्यात आले. या  सोहळय़ाला बहुसंख्य दर्यावर्दी उपस्थित होते. नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी हे या नौकेतून एकटे जगाची...

क्रिकेटपटू श्रीसंतवरील बंदी उठवण्याचे आदेश

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे आजीवन बंदी झेलत असलेला क्रिकेटपटू एस. श्रीसंतला केरळ हायकोर्टाने आज मोठा दिलासा दिला आहे. श्रीसंतवर घातलेली आजीवन क्रिकेटबंदी उठवावी, असे  आदेश आज केरळ हायकोर्टाने बीसीसीआयला दिले आहेत. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली...

एक डाव आणि 53 धावानी टीम इंडियाचा विजय

पहिल्या कसोटीत श्रीलंकेची दाणादाण उडवणाऱ्या भारताच्या विराट सेनेनं कोलंबो कसोटीतही दणदणीत विजय साकारत मालिका खिशात टाकली आहे. फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात चिवट फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या वीरांना डावाचा पराभव टाळता आला नाही. दिमुथ करुणारत्ने आणि कुसल...

श्रीलंकेला फॉलोऑन

दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंका संघाची पळता भुई थोडी केली असून लंकेचा घरच्या मैदानावरच अवघ्या १८३ धावांत खुर्दा झाला आहे. भारताकडून रवीचंद्रन अश्विनने १६.४ षटकांत ६९ धावांच्या बदल्यात ५ बळी टिपले...

पुजारा ,रहाणेचा डबल धमाका,श्रीलंकेची अडखळत सुरुवात

चेतेश्वर पुजाराने आपले शतकाचे लक्ष्य पुन्हा एकदा अचूक साधले आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नाबाद १२८ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे हा त्याचा ५० वा कसोटी सामनाही आहे. पुजाराला साथ लाभली अजिंक्य रहाणेची. अजिंक्यने...

पुजारा, रहाणेची शतके; भारत भक्कम स्थितीत

श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या तडाखेबंद नाबाद शतकांच्या जोरावर ३ बाद ३४४ धावा केल्या आहेत. भारताचे तीन गडी १३३ धावांत माघारी परतल्यानंतर पुजारा आणि रहाणेने टिच्चून...

पुजाराचे श्रीलंकेत सलग तिस-या कसोटीत शतक

कोलंबो- कोलंबो कसोटीत भारताने ७० षटकात ३ बाद २७१ धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा (१०४) आणि अजिंक्य रहाणे (५८) खेळत आहेत. सलामीवीर शिखर धवन ३७ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह झटपट ३५ धावा...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

rolex replicas for sale

essay writing service essay essay writer