फक्रुद्दीन अली अहमद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रपतींनी वाहिली आदरांजली 

0
322

 

गोवा खबर:राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी माजी राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्या जयंतीदिनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद  तसेच राष्ट्रपती भवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फक्रुद्दीन आणि अहमद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.