बासिलिका ऑफ बॉम जिझस चर्च ७ व २६ फेब्रुवारी रोजी बंद

0
176

  गोवा खबर:जुने गोवा येथील बॉम जिझस बासिलिका (सेंट फ्रांसिस झेवियर चर्च) ही ७ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी.१.०० या वेळेत आणि २६ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी १.०० वाजल्यापासून पर्यटक / भेट देणारे व इतरांसाठी बंद राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here