डिजीटल गोवाची  एसएमएस वृत्त सेवा  एमबिलीएन्थ  दक्षिण आशियाई  पुरस्कार २०१८  ने सम्मानित

0
1765
Digital Goa, CEO Niraj Naik receiving the mBillionth South Asia Awards 2018 for ‘ Mobile Innovations for Development’ at a function held in New Delhi
 
 
गोवा खबर:डिजीटल गोवा वृत्तसंस्थेच्याच्या एसएमएस व व्हाट्सअँप वृत्त सेवेला  नवी दिल्ली स्थित  डिजिटल एम्पॉवर्मेनंट फाउंडेशनने प्रस्थापित केलेला एमबिलीएन्थ  दक्षिण आशियाई  पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये मोबाईल तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण  वापर केल्याबद्दल डिजिटल गोवाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हल्लीच नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार डिजिटल गोवाचे सीईओ नीरज नाईक यांनी स्वीकारला. देशातील एकमेव असलेली डिजीटल गोवाची वर्गणी-आधारित एसएमएस वृत्त सेवा गेली १४ वर्षे गोव्यात कार्यरत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here