कळंगुट मधील सेक्स रॅकेट उध्वस्त

0
694

कळंगुट पोलिसांनी काल रात्री कारवाई करत सेक्स रॅकेट उध्वस्त केले. कळंगुट पोलिसांनी काल मिळालेल्या माहितीच्या आधारे धाड टाकून वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलेल्या मुंबईच्या दोन युवतींची सुटका केली. या प्रकरणी एका महिला दलालासह एका ऋषि अगरवाल नावाच्या ग्राहकाला अटक केली आहे.