कार झाडाला आदळून पुण्याचा पर्यटक कळंगुटमध्ये ठार

0
558

कळंगुट येथे आज पहाटे एक कार झाड़ाला आदळून झालेल्या अकार झाडाला आदळून पुण्याचा पर्यटक कळंगुटमध्ये ठारपघातात पुण्याचा एक पर्यटक ठार झाला तर एक पादचारी किरकोळ जखमी झाला.पुणे येथील पूर्वेश शहा हा पर्यटक आपल्या ताब्यातील कार घेऊन जात असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाड़ावर जाऊन आदळली. यात कारचालक पूर्वेशचा जागीच मृत्यू झाला.पूर्वेश हा दारुच्या नशेत कार चालवत असल्याचे आढळून आले आहे.या अपघात अखिल ए. हा पादचारी जखमी झाला आहे.कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गिरीश पाडलोसकर पुढील तपास करत आहेत.