पणजी शिमगोत्सव समितीतर्फे शिमगोत्सवा निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

0
250

पणजी शिमगोत्सव समितीतर्फे शिमगोत्सवा निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.उद्या गुलालोत्सव तर 14 मार्च रोजी रोमटामेळ मिरवणुक आयोजित करण्यात आली असून सध्या त्याची जय्यत तयारी सुरु आहे..